स्लेंडर लोरिस माहिती | 15 Amazing Facts about Slender Loris in Marathi

स्लेंडर लोरिस माहिती - फांदीवर बसलेला मोठ्या डोळ्यांचा लाजवंती वनमानव

स्लेंडर लोरिस माहिती शोधताय? “वनमानव” हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर जंगलात लपलेला, अंगभर केस असलेला, माणसापेक्षाही उंच असा एखादा अक्राळविक्राळ प्राणी उभा राहतो. पण आपल्या भारताच्या जंगलात एक असाही “वनमानव” राहतो, जो पूर्ण वाढ झाल्यावरही एका मांजरीपेक्षा लहान असतो! त्याचे मोठे गोल डोळे, बारीक हातपाय आणि अगदी सावकाश हालचाली पाहून कोणालाही त्याच्यावर माया येईल.

स्लेंडर लोरिस माहिती | 15 Amazing Facts about Slender Loris in Marathi Read More »

, , , , ,