Author name: admin

श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा (5) । Shree Shivleelamrut Adhyay Pachava (५)

Shree Shivleelamrut Adhyay Pachava

Shree Shivleelamrut Adhyay Pachava (Sar) । श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा(सार) पुढे सुतानी प्रदोषव्रताची महती सांगण्यास सुरवात केली. ते म्हणाले पूर्व काळी विदर्भ देशात सत्यरथ राजा राज्य करीत असता एक वेळ शालवदेशाच्या राजाने त्यावर स्वारीकरून युद्धात त्याला ठार केले व सर्व राज्य घेतले. ही वार्ता त्याच्या गरोदर राणीला कळताच तीने अरण्यात पलायण केले. तिने त्या अरण्यात […]

श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा (5) । Shree Shivleelamrut Adhyay Pachava (५) Read More »

Diwali Baddal Mahiti | दिवाळी बद्दल संपूर्ण माहिती

Diwali Baddal Mahiti

आपली हिंदू धर्माची संस्कृती फार जुनी आहे मित्रांनो. हजारो वर्षाची पूर्वीची संस्कृती आपली आहे आणि आपल्या या संस्कृतीमध्ये आपण सण जे साजरे करतो ना वर्षामध्ये येणारे सण प्रत्येक सण त्या सणाच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. म्हणून तो सण आपण साजरा करतो. याच्या पाठीमागे आपण दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण साजरा केला, आता आली आपली दिवाळी.

Diwali Baddal Mahiti | दिवाळी बद्दल संपूर्ण माहिती Read More »

Devi Katyayani | कात्यायणी देवी

Devi Katyayani

दुर्गेचे नाव कात्यायनी (Devi Katyayani) कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. काही काळानंतर जेव्हा

Devi Katyayani | कात्यायणी देवी Read More »

Devi Skandmata | स्कंदमातेची पौराणिक कथा

devi skandmata

पौराणिक कथेनुसार तारकासुर नावाचा एक राक्षस होता. त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते. त्याने स्वतःला अमर होण्यासाठी ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले. यानंतर ब्रह्मदेवांनी त्याला समजावले की जो जन्म घेईल त्याला मरावेच लागेल. तारकासुर हे पाहून निराश झाला आणि त्याने ब्रह्मदेवाला असे करण्यास सांगितले की तो महादेवाच्या मुलाच्या हातून मरेल. त्याने हे केले कारण त्याला वाटले

Devi Skandmata | स्कंदमातेची पौराणिक कथा Read More »

देवी कुष्मांडा । Devi Krushmanda

Devi Krushmanda

दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव ‘कुष्मांडा’ (Devi Krushmanda) आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘अदाहत’ चक्रात स्थिर झालेले

देवी कुष्मांडा । Devi Krushmanda Read More »

Scroll to Top