बुद्धिमत्ता बोधक: पंचतंत्रातील कथा | Panchtantratil Katha
भारताच्या दक्षिण भागात महिलारोप्य नावाचे एक शहर होते. तिथे अमरशक्ती हा राजा राज्यकारभार करत होता. अतिशय आनंदात आणि प्रजेच्या हिताचा राज्यकारभार सुरू होता. परंतु राजाला एक दुःख होते. त्याचे बहुशक्ती, अनेकशक्ती व उग्रशक्ती हे तिघेही राजपुत्र आळशी होते. राज्यकारभार, जनता याविषयी त्यांच्या मनात कसलीही आदराची भावना नव्हती. माझ्यानंतर राज्याचे काय होईल, असा प्रश्न राजाला नेहमी […]
बुद्धिमत्ता बोधक: पंचतंत्रातील कथा | Panchtantratil Katha Read More »