आध्यात्मिक

श्री शिवलीलामृत अध्याय सातवा (७) | Shree Shivleelamrut Adhyay Satava (7)

Shree Shivleelamrut Adhyay Satava

सूत पुढे श्रोत्यांना सांगतात ऐका विदर्भ देशात वेदमित्र व सारस्वत वेदशास्त्रसंपन्न दोन ब्राह्मण मित्र राहत होती. त्यातील वेदमित्राला सुमेधा नावाचा व सारस्वताला सोमवंत नावाचा असी मुले होती. त्या दोन्ही मुलाची ही खुप मैत्री होती. त्या दोघांनाही सोळा वर्षे विद्याभ्यास पूर्ण करून अनेक ठिकाणी आपल्या विद्वत्तेवर प्रावीण्य मिळवीले त्यांच्या वडिलांनी द्रव्यप्राप्तिसाठी राजाकडे पाठविले. ते सर्वगुण संपन्न […]

श्री शिवलीलामृत अध्याय सातवा (७) | Shree Shivleelamrut Adhyay Satava (7) Read More »

श्री शिवलीलामृत अध्याय सहावा (६) | Shree Shivleelamrut Adhyay Sahava (6)

Shree Shivleelamrut Adhyay Sahava

याठिकाणी सूत श्रोत्यांना सोमवार शिवव्रताचे महात्म्य सांगतात त्याविषयी एक कथा सांगू लागले. फार वर्षापूर्वी चित्रवर्मा नावाचा राजा होऊन गेला. त्यास अनेक पूत्र असून एकच मुलगी होती. तिचे नांव सिमंतिनी होते. ती राज्याची फार आवडती होती तीची जन्मपत्रीका काढली त्यावेळी ती राजलक्ष्मी होऊन पृथ्वीचे दहा हजार वर्षे राज्य योग होता. परंतु चौदाव्या वर्षी तीला वैधव्य येणार

श्री शिवलीलामृत अध्याय सहावा (६) | Shree Shivleelamrut Adhyay Sahava (6) Read More »

श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा (५) । Shree Shivleelamrut Adhyay Pachava (5)

Shree Shivleelamrut Adhyay Pachava

Shree Shivleelamrut Adhyay Pachava (Sar) । श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा(सार) पुढे सुतानी प्रदोषव्रताची महती सांगण्यास सुरवात केली. ते म्हणाले पूर्व काळी विदर्भ देशात सत्यरथ राजा राज्य करीत असता एक वेळ शालवदेशाच्या राजाने त्यावर स्वारीकरून युद्धात त्याला ठार केले व सर्व राज्य घेतले. ही वार्ता त्याच्या गरोदर राणीला कळताच तीने अरण्यात पलायण केले. तिने त्या अरण्यात

श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा (५) । Shree Shivleelamrut Adhyay Pachava (5) Read More »

Devi Katyayani | कात्यायणी देवी

Devi Katyayani

दुर्गेचे नाव कात्यायनी (Devi Katyayani) कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. काही काळानंतर जेव्हा

Devi Katyayani | कात्यायणी देवी Read More »

Devi Skandmata | स्कंदमातेची पौराणिक कथा

devi skandmata

पौराणिक कथेनुसार तारकासुर नावाचा एक राक्षस होता. त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते. त्याने स्वतःला अमर होण्यासाठी ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले. यानंतर ब्रह्मदेवांनी त्याला समजावले की जो जन्म घेईल त्याला मरावेच लागेल. तारकासुर हे पाहून निराश झाला आणि त्याने ब्रह्मदेवाला असे करण्यास सांगितले की तो महादेवाच्या मुलाच्या हातून मरेल. त्याने हे केले कारण त्याला वाटले

Devi Skandmata | स्कंदमातेची पौराणिक कथा Read More »

Scroll to Top