देवी कुष्मांडा । Devi Krushmanda

Devi Krushmanda

दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव ‘कुष्मांडा’ (Devi Krushmanda) आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘अदाहत’ चक्रात स्थिर झालेले […]

देवी कुष्मांडा । Devi Krushmanda Read More »