श्री शिवलीलामृत अध्याय सहावा (६) | Shree Shivleelamrut Adhyay Sahava (6)

Shree Shivleelamrut Adhyay Sahava

याठिकाणी सूत श्रोत्यांना सोमवार शिवव्रताचे महात्म्य सांगतात त्याविषयी एक कथा सांगू लागले. फार वर्षापूर्वी चित्रवर्मा नावाचा राजा होऊन गेला. त्यास अनेक पूत्र असून एकच मुलगी होती. तिचे नांव सिमंतिनी होते. ती राज्याची फार आवडती होती तीची जन्मपत्रीका काढली त्यावेळी ती राजलक्ष्मी होऊन पृथ्वीचे दहा हजार वर्षे राज्य योग होता. परंतु चौदाव्या वर्षी तीला वैधव्य येणार […]

श्री शिवलीलामृत अध्याय सहावा (६) | Shree Shivleelamrut Adhyay Sahava (6) Read More »