श्री मोरेश्वराची कथा | Powerful Morgaon Moreswar Ganpati Katha

Morgaon Moreswar Ganpati

(Morgaon Moreswar Ganpati) मोरगावच्या गणेशाला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असे नाव का मिळाले यासंबंधी मुद्गल पुराणातील सहाव्या खंडात एक कथा आहे ती अशी.. फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता. त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र झाला. त्याचे नाव सिंधू. सिंधुनेही सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला. त्यामुळे सिंधू उन्मत्त झाला. […]

श्री मोरेश्वराची कथा | Powerful Morgaon Moreswar Ganpati Katha Read More »