श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा (११) | Shree Shivleelamrut Adhyay Akrava (11)
श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा (सार) । Shree Shivleelamrut Adhyay Akrava (Sar) सूत पुढे श्रोत्यांना कथा सांगू लागले. काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा व त्याचा विश्वासून प्रधान होता या दोघांना पूत्ररत्न होते. ते दोघेही मित्र असुन लहानपणापासुन शिवभजनाची आवड व विरक्त राहत असत अंगाला भस्म व ऋद्राक्ष घालने यांना आवडत असे हे पाहून राजा व प्रधान […]
श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा (११) | Shree Shivleelamrut Adhyay Akrava (11) Read More »