General Knowledge Questions on Chemistry (रसायनशास्त्र)

General Knowledge Questions on Chemistry

ब्लिचिंग पावडरचे शास्त्रीय नाव काय?‘कैल्शियम हाइपोक्लोराइट’ (Calcium Hypochlorite) कॉस्टिक लोशनचे शास्त्रीय नाव काय?“सोडियम हाइड्रॉक्साइड” (Sodium Hydroxide) कोणत्या मूलद्रव्याची घनता सर्वात जास्त असते?पारा पितळ हा धातू कशापासून बनला आहे?तांबे आणि जस्त सर्वांत हलका वायू कोणता?हायड्रोजन ज्वलनासाठी कोणता वायू उपयुक्त ठरतो?ऑक्सिजन General Knowledge Questions on Physics in Marathi (भौतिकशास्र) हरगोविंद खुराना यांनी कशाचा शोध लावला? कृत्रिम जनुके

General Knowledge Questions on Chemistry (रसायनशास्त्र) Read More »

, ,

मोजण्याची एकके: 65 प्रश्न-उत्तरे | Units of Measurement in Marathi

Units of Measurement in Marathi - मोजण्याची एकके प्रश्न उत्तरे

Units of Measurement in Marathi (मोजण्याची एकके) या लेखात भौतिक राशी आणि त्यांच्या एककांवरील 65 महत्त्वाचे प्रश्न मराठीत दिले आहेत. पोलीस भरती, तलाठी, MPSC, रेल्वे भरती आणि शालेय विज्ञान परीक्षेत एककांवरील प्रश्न हमखास विचारले जातात. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय एकक पद्धती (SI) ची 7 मूलभूत एकके, मग विज्ञानातील महत्त्वाची एकके, तापमान, समुद्र-आकाश-सोन्यासाठीची खास एकके, रूपांतराचे प्रश्न आणि

मोजण्याची एकके: 65 प्रश्न-उत्तरे | Units of Measurement in Marathi Read More »

, , ,

भारतातील 28 राज्ये आणि त्यांच्या राजधान्यांची माहिती | States and their Capitals of India

states and their capitals of India

महाराष्ट्रच्या राजधानीचे नाव काय? मुंबई भारताचं एक अद्वितीय राज्य, महाराष्ट्र, ज्याची राजधानी मुंबई आहे. एकाच वेळी, मुंबई हे व्यापार, चळवळ, आणि कल्चरचं गहन असलेलं असंख्य नगरांचं दिलेलं व्यापारिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. General Knowledge Questions on History in Marathi | Itihas | इतिहास प्रश्नमंजुषा गुजरातच्या राजधानीचे नाव काय? गांधीनगर गुजरात राज्य, ज्याची राजधानी गांधीनगर आहे,

भारतातील 28 राज्ये आणि त्यांच्या राजधान्यांची माहिती | States and their Capitals of India Read More »

, ,

Trending Economics MCQ in Marathi | अर्थशास्त्रावर आधारीत प्रश्नमंजुषा

Economics MCQ in Marathi

‘एसबीआय’ हे कशाचे लघुरूप आहे? त्याला मराठीत काय म्हणतात?स्टेट बँक ऑफ इंडिया (भारतीय स्टेट बँक) ‘एनटीएस’ हे कशाचे लघुरूप आहे? त्याला मराठीत काय म्हणतात?नॅशनल टॅलेंट सर्च (राष्ट्रीय प्रज्ञा शोध) ‘सीबीआय’ हे कशाचे लघुरूप आहे? त्याला मराठीत काय म्हणतात?सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (केंद्रीय अन्वेषण संस्था) ‘आरबीआय’ हे कशाचे लघुरूप आहे? त्याला मराठीत काय म्हणतात?रिझर्व्ह बँक ऑफ

Trending Economics MCQ in Marathi | अर्थशास्त्रावर आधारीत प्रश्नमंजुषा Read More »

, ,

General Knowledge Questions with Answers on Art and Music in Marathi | कला आणि संगीत

General Knowledge Questions with Answers on Art and Music in Marathi

उस्ताद विलायत खाँ कोणते वाद्य वाजवत असत?सतार पंडित शिवकुमार शर्मा कोणते वाद्य वाजवत असत?संतूर उस्ताद झाकीर हुसेन यांच्या वडिलांचे नाव काय?उस्ताद अल्लारखाँ भारतरत्न सन्मान मिळालेल्या दिग्गज सतारवादकाचे नाव काय?पंडित रविशंकर भारतरत्न सन्मान मिळालेल्या दिग्गज सनईवादकाचे नाव काय?उस्ताद बिस्मिल्ला खाँ पंडित पन्नालाल घोष कोणते वाद्य वाजवत असत?बासरी पंडित रामनारायण कोणत्या वाद्याच्या उत्तम वादनामुळे नावाजले गेले?सारंगी 11+

General Knowledge Questions with Answers on Art and Music in Marathi | कला आणि संगीत Read More »

,
Scroll to Top