GK Question on Units of Measurement in Marathi | मोजण्याची एकके

केल्विन, सेल्सिअस व फॅरनहाइट ही काय मोजण्याची एकके आहेत?
तापमान


न्यूटन हे कशाचे एकक आहे?
बल (फोर्स)


ज्यूल हे कशाचे एकक आहे?
ऊर्जामापन


विजेचा दाब / विभवांतर कशात मोजले जाते?
व्होल्ट

GK Question on Units of Measurement in Marathi

भिंगाची शक्ती (भिंगाक) कशात मोजली जाते?
डायॉप्टर


विद्युतधारा मोजण्यासाठीचे एकक काय असते?
अँपियर

General Knowledge Questions on Chemistry (रसायनशास्त्र)


कुलोम हे काय मोजण्यासाठीचे एकक आहे?
विद्युतप्रभार


विद्युत चुंबकीय लहरी कोणत्या एककात मोजतात?
हर्ट्झ


समुद्राची खोली कोणत्या एककाद्वारे मोजली जाते?

फॅदम


समुद्रातल्या जहाजांची गती कोणत्या एककाद्वारे मोजले जाते?

नॉट


सोन्याची शुद्धता कशात मोजतात?

कॅरट


एम के एस मापन पद्धती म्हणजे काय?

मीटर, किलोग्रॅम, सेकंड


यंत्राची शक्ती मोजण्याची एकक काय आहे?

हॉर्स पॉवर


फर्लांक, यार्ड, मैल या एककांद्वारे पूर्वी कशाचे मोजमाप केले जायचे?

लांबी


प्रकाशाची तीव्रता कशात मोजली जाते?

कॅन्डेला


१ किलोमीटर म्हणजे किती मीटर?

१००० मीटर


एक टन म्हणजे किती क्विंटल?

१० क्विंटल


एस आय मापन पद्धती म्हणजे काय?

सिस्टीम इंटरनॅशनल


१ टन म्हणजे किती किलिग्रॅम?

१००० किलोग्रॅम


१ मीटर म्हणजे किती सेंटीमीटर?

१००० सेंटीमीटर


१ फूट म्हणजे किती इंच?

१२ इंच


१००० मिलीमीटर म्हणजे किती मीटर?

१ मीटर


१ किलोलिटर म्हणजे किती लिटर असतात?

१००० लिटर


१ मीटर म्हणजे किती डेसिमीटर?

१० डेसिमीटर


१ किलोग्रॅम म्हणजे किती डेकाग्रॅम?

१०० डेकाग्रॅम


किती डेकामीटर म्हणजे १ हेक्टोमीटर?

०.१ हेक्टोमीटर


१ किलोग्रॅम म्हणजे किती हेक्टोग्रॅम?

१० हेक्टोग्रॅम


असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.

एक मिलियन म्हणजे किती लाख?

१०


एक बिलियन म्हणजे किती अब्ज?


एक बिलियन म्हणजे किती मिलियन?

१०००


एक बिलियन म्हणजे किती कोटी?

१००


एक मिलियन या आकड्यात एकावर किती शून्य असतात?


एक ट्रिलियन म्हणजे किती मिलियन?


एक ट्रिलियन या आकड्यात एकावर किती शून्य असतात?

१२


एक ट्रिलियन म्हणजे किती बिलियन?

Scroll to Top