11+ Wonderful General Knowledge Questions on Physics in Marathi (भौतिकशास्र)

आपण General Knowledge Questions on Physics in Marathi बघण्याआधी भौतिकशास्त्र काय आहे याबद्दल माहिती घेऊ. भौतिकशास्त्र हा अत्यंत महत्वाचा विषय आहे ज्यामध्ये वस्तूंच्या गुणस्थान, शक्ती, गती, ध्वनि, ताप, विद्युत इ.साठी अद्ययावत तत्त्वांचा अभ्यास केला जातो. भौतिक शास्त्राचा अभ्यास केल्याने बुद्धीचा विकास होतो . विशेषतः, ते शोध आणि प्रयोगातील कौशल्ये वाढवते. तांत्रिक प्रगतीमध्ये भौतिक विज्ञान महत्त्वाची भूमिका बजावते. भौतिक विज्ञानामुळे आधुनिक शोध आणि सोयीसुविधा शक्य झाल्या.


Physics ला मराठी मध्ये भौतिकशास्त्र म्हणतात. भौतिकशास्त्र ही नैसर्गिक शास्त्रांपैकी एक फार पुरातन शाखा आहे. यामध्ये पदार्थविज्ञान, गतिशास्त्र, ध्वनिशास्त्र, उपयोजित गणित, विद्युत याबद्दल माहिती देते.


न्यूटनचा गतीचा पहिला सिद्धांत कशाशी संबंधित आहे?
जडत्व


मोकळा टांगलेला चुंबक कोणत्या स्थितीत स्थिर राहतो?
दक्षिण-उत्तर


रंगांच्या तीव्रतेतील फरक कोणत्या उपकरणाद्वारे मोजला जातो?
कलरीमीटर (वर्णमापी)


तापमानातील बदलाची नोंद कोणत्या उपकरणाद्वारे घेतली जाते?
थर्मोग्राफ (तापमानलेखक)


शरीराचे अंतर्गत अवयव पाहणे, तपासणे कोणत्या उपकरणाद्वारे केले जाते?
एंडोस्कोप


दुधाची सापेक्ष घनता मोजणारे उपकरण कोणते?
लॅक्टॉमीटर (दुग्धतामापक)


हृदयाचे ठोके मोजणारे उपकरण कोणते?
स्टेथोस्कोप

GK Questions on Literature in Marathi for Competitive Exams


हृदयाच्या स्पंदनांचा आलेख काढणाऱ्या यंत्रास काय म्हणतात?
इलेक्टॉकार्डिओग्राफ


दिशा दाखवणारे उपकरण कोणते?
मॅग्नेटिक कंपास (होकायंत्र)

असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.


उकळत्या पाण्याचे तापमान किती अंश सेल्सिअस असते?
१०० अंश सेल्सिअस


गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कुणी मांडला?

न्यूटन


हरगोविंद खुराना यांनी कशाचा शोध लावला?
कृत्रिम जनके


जॉन बेअर्ड यांनी कशाचा शोध लावला?
टेलिव्हिजन


डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला?

रोडाल्फ डिझेल


रामन इफेक्ट कोणी मांडला?
सी व्ही रामन


बेंजामिन फ्रॅकलीन यांनी कशाचा शोध लावला.
विद्युत रोधक व ढगातील वीज


डायनामो चा शोध कोणी लावला?
मायकेल फॅरेडे


विश्वातील सर्वात छोटा तारा कोणते आहे?

संपाती


पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण केंद्रातून किती दूरी असते?

लगभग ६,३७६ किलोमीटर


विद्युतप्रवाहाचा SI एकक काय आहे?

अँपिअर (Ampere)


तापमान मोजण्यासाठी कोणती एकके वापरली जातात?

सेल्सियस (Celsius), फॅरनहाइट (Fahrenheit), आणि केल्विन (Kelvin)


पाणी 100°C तापमानाला कोणत्या स्थितीत असते?

बाष्पीभवन


शक्तीचे SI एकक काय आहे?

न्यूटन (Newton)


मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.


दैनंदिन जीवनात भौतिकशास्त्राचे महत्त्व काय आहे?

आपले दैनंदिन जीवन भौतिकशास्त्रावर खूप अवलंबून असते. हे दैनंदिन जीवनातील शक्ती, गती आणि उर्जा स्पष्ट करते. आपण सायकल चालवणे, हात मारणे किंवा फोन वापरणे यासारख्या गोष्टी करतो तेव्हा भौतिकशास्त्र काम करत असते. यात गुरुत्वाकर्षण नियम, जडत्व आणि घर्षणाचे नियम तसेच गतिज आणि संभाव्य ऊर्जा यांचा समावेश होतो.

Scroll to Top