General Knowledge Questions on Currency in Marathi | Chalan

मोरोक्कोचे चलन कोणते?
दिराम


नायजेरियाचे चलन कोणते?

नैरा


नॉर्वेचे चलन कोणते?
क्रोन


फिलिपीन्सचे चलन कोणते?
पेसो


पोलंडचे चलन कोणते?
झलोटी


कतारचे चलन कोणते?
कतारी रियाल


रशियाचे चलन कोणते?
रुबल

General Knowledge Questions on History in Marathi | Itihas


सौदी अरे सौदी अरेबियाचे चलन कोणते?
रियाल


सिंगापूरचे चलन कोणते?
सिंगापूर डॉलर


स्वित्झर्लंडचे चलन कोणते?
स्विस फ्रॅंक


तुर्की चे चलन कोणते?
लिरा


ब्राझील चे चलन कोणते?
ब्राझिलियन रियाल

असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.


अफगाणिस्तान चे चलन कोणते?

अफगाणी


अर्जेंटिना चे चलन कोणते?

पेसो


बांग्लादेश चे चलन कोणते?

टका


चीनचे चे चलन कोणते?

युआन


हंगेरी चे चलन कोणते?

फॉरिंट

Scroll to Top