General Knowledge Questions on History in Marathi | Itihas | इतिहास प्रश्नमंजुषा

सात बेटांचे शहर कुणाला म्हणतात?
मुंबई


भारतातले पहिले परवानाधारक वैमानिक कोण?
जे. आर. डी. टाटा


नोबेल सन्मानाचे पहिले भारतीय मानकरी सांगा?
रवींद्रनाथ टागोर


उत्तर ध्रुवावर पोचलेल्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी कोण?
कॅप्टन झोया अगरवाल

GK Questions on Literature in Marathi for Competitive Exams


इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय सांगा?
मिहीर सेन


पिसाचा झुलता मनोरा कोणत्या देशात आहे?

इटली


‘मोनालिसा’ या जगप्रसिद्ध चित्राचे चित्रकार कोण?

लिओनार्दो दा व्हिंची


भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण?

सुकुमार सेन


अंटार्क्टिकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय कोण होते?

लेफ्टनंट रामचरण


इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय सांगा?
मिहीर सेन


उत्तर ध्रुवावर पोचलेल्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी कोण?

कॅप्टन झोया अगरवाल


नोबेल सन्मानाचे पहिले भारतीय मानकरी सांगा?
रवींद्रनाथ टागोर


भारतात सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषवण्याचा मान कुणाला आहे?

डॉ. राजेंद्र प्रसाद


भारतात राष्ट्रपतिपदी निवडून आलेले पहिले उपराष्ट्रपती कोण?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन


सर्वाधिक म्हणजे चार पंतप्रधानांसोबत काम करण्याची संधी मिळालेल्या राष्ट्रपतींचे नाव काय?

आर वेंकटरमण


सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असतानाही राष्ट्रपती पदासाठी निवडून आलेल्या व्यक्तीचे नाव काय?

वराहगिरी व्यंकटगिरी


राष्ट्रपती म्हणून दोन कार्यकाळ काम करण्याचे संधी कुणाला मिळाली?

डॉक्टर राजेंद्र प्रसाद


उपराष्ट्रपती म्हणून दोन कार्यकाळ काम करण्याची संधी कुणाला मिळाली?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन


कोणत्या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असे म्हटले जाते?

नॉर्वे


पेंग्विन हा कोणत्या प्रदेशातील महत्वाचा पक्षी आहे?

अंटार्टिका


सागाच्या लाकडाची निर्यात कोणत्या देशातून सर्वाधिक होते?

म्यानमार


कोणत्या देशातून सोन्याची सर्वाधिक निर्यात होते?

स्विझर्लंड


असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.


जागतिक ओझोन दिन कधी असतो?

१६ सप्टेंबर

Scroll to Top