GK Questions on Literature in Marathi for Competitive Exams | साहित्य

बालकवी या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या कवींचे मूळ नाव काय?
त्र्यंबक बापूजी ठोंबरे

GK Questions on Literature in Marathi for Competitive Exams

आचार्य अत्रे कोणत्या टोपणनावाने कविता लिहीत असत?
केशवकुमार


रानकवी असे कुणाला संबोधले जाते?
ना. धों. महानोर

General Knowledge Questions on History in Marathi | Itihas | इतिहास प्रश्नमंजुषा


आरती प्रभू हे कुणाचे टोपणनाव होते?
चिं. त्र्यं. खानोलकर


ग्रेस हे कोणत्या साहित्यिकाचे टोपणनाव होते?
माणिक गोडघाटे


आत्माराम रावजी देशपांडे कोणत्या टोपणनावाने कविता लिहीत असत?
अनिल


केशवसूत हे कुणाचे टोपणनाव होते?
कृष्णाजी केशव दामले


‘ए सुटेबल बॉय’चे लेखक कोण?
विक्रम सेठ


‘ए गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’चे लेखन कुणी केले आहे?
अरुंधती रॉय


‘दी नेमसेक’ ही कादंबरी कुणी लिहिली आहे?
झुंपा लाहिरी


‘तमस’ या कादंबरीचे लेखक कोण?
भीष्म साहनी


‘गॉडफादर’ या कादंबरीचे लेखन कुणी केले आहे?
मारियो पुझो


‘आधे अधुरे’ या नाटकाचे लेखक कोण?
मोहन राकेश


‘लज्जा’ ही कादंबरी कुणी लिहिली आहे?
तस्लिमा नसरीन


‘गोदान’चे लेखन कुणी केले आहे?
मुन्शी प्रेमचंद


सुनील गावस्कर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?
सनी डेज


‘पिंजर’चे लेखन कुणी केले आहे?
अमृता प्रीतम


ज्ञानपीठ पुरस्कार कधीपासून सुरू करण्यात आला?
१९६५


पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला आणि कोणत्या साहित्यकृतीसाठी?
जी. शंकर कुरूप (ओत्ताकुझल-मल्याळम)

General Knowledge Questions on History in Marathi | Itihas | इतिहास प्रश्नमंजुषा


ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण?
वि. स. खांडेकर


अमृता प्रीतम याना कोणत्या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ मिळाला?
कागजसे कॅनव्हास


वि. वा. शिरवाडकर यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला?
१९८७


विंदा करंदीकर यांना कोणत्या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला?
अष्टदर्शन


चित्रपट क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्यांना कोणता पुरस्कार प्रदान केला जातो?
दादासाहेब फाळके पुरस्कार


वि. स. खांडेकर यांना कोणत्या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला?
ययाती


गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
विनोबा भावे

असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.


शतपत्रे कोणी लिहिली?
गोपाल हरी देशमुख


ग्रामगीता कोणी लिहिली?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला?
सावित्रीबाई फुले


एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
108


किरण देसाई यांना कोणत्या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार मिळाला आहे?
‘द इन्हेरिटन्स ऑफ लॉस’


‘विशाखा’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे?
कुसुमाग्रज


माधवी देसाई यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?
नाच ग घुमा


‘अपूर्वाई’ हे प्रवासवर्णन कोणी लिहिले आहे?
पु. ल. देशपांडे


‘पार्टनर’ या कादंबरीचे लेखक कोण?
व. पु. काळे


‘पॅपिलॉन’ या कादंबरीचे अनुवादक कोण?
रवींद्र गुर्जर

General Knowledge Questions with Answers on Art and Music in Marathi | कला आणि संगीत


‘संध्याछाया’ हे नाटक कोणी लिहिले आहे?
जयवंत दळवी


‘ग्रेस’ या नावाने कविता लिहिणाऱ्या कवीचे मूळ नाव काय?
माणिक गोडघाटे


मराठी साहित्यकृतीसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?
वि. स. खांडेकर


भारतरत्न सन्मान देण्यास कोणत्या वर्षांपासून सुरुवात झाली?

१९५४


पहिल्या वर्षी भारतरत्न सन्मान मिळवणारे मानकरी कोण होते?

सी. राजगोपालाचारी, एस. राधाकृष्णन, सी.व्ही.रमण


भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच नागरी सन्मान कोणता?

पद्मविभूषण


पहिल्या वर्षी कोणत्या शास्त्रज्ञाला विज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी पदमविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला?

सत्येंद्रनाथ बोस


देशातील चौथ्या क्रमांकाचा नागरी सन्मान कोणता?

पद्मश्री


शत्रूशी प्रत्यक्ष लढताना दाखवलेले असामान्य धाडस,शौर्य व उच्चपदीचा त्याग यासाठी प्रदान करण्यात येणारे देशातील सर्वोच्च लष्करी पदक कोणते?

परमवीर चक्र


प्रत्यक्ष छत्रपती इतर वेळी दाखवलेल्या असामान्य शौर्य बद्दल हुशारीबद्दल वा असामान्य ठेवाबद्दल प्रदान करण्यात येणारे सर्वोच्च पदक कोणते?

अशोकचक्र


चित्तरंजन दास यांना कोणत्या नावाने संबोधले जात असे?

देशबंधू


‘महामहोपाध्याय’ ही उपाधी कोणाला लावली जात असे?

दत्तो वामन पोतदार


लाला लजपत राय यांचे संबोधन काय होते?

पंजाब केसरी


खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते?

सरहद्द गांधी


सरोजिनी नायडू यांना कोणत्या नावाने संबोधले जायचे?

नाईंटिंगेल ऑफ इंडिया


दादाभाई नौरोजी यांना कोणत्या नावाने संबोधले जाते?

पितामह


‘संतांचे साहित्य’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

रणजित देसाई


‘भारतीय संस्कृती’ हा ग्रंथ कोणाने लिहिला?

पु. ल. देशपांडे

Scroll to Top