विमानाचा शोध कुणी लावला?
राईट बंधू
सापेक्षतेचा सिद्धांत कुणी मांडला?
आईनस्टाईन
विजेच्या दिव्याचा शोध कुणी लावला?
थॉमस अल्वा एडिसन
वाफेच्या इंजिनाच्या शोध कुणी लावला?
जेम्स वॅट
उत्क्रांती वादाचा शोध कुणी लावला?
डार्विन
पेनिसिलिनचा शोध कुणी लावला?
अलेक्झांडर फ्लेमिंग
टेलिफोनचा शोध कुणी लावला?
अलेक्झांडर ग्रॅहम बेल
टेलेव्हिजनचा शोध कोणी आणि कधी लावला?
जॉन लोगी बैर्डन – १९२५
बिजलीचा शोध कोणी आणि कधी लावला?
बेंजेमिन फ्रॅंकलिन – १७५२
रेडिओचा शोध कोणी आणि कधी लावला?
गुग्लील्मो मार्कोनी – १८९५
सॅम्युएल हानेमन यांनी कशाचा शोध लावला?
होमियोपॅथी
डॉ. जोनास साल्क
अंधांसाठीच्या लिपीचा शोध कुणी लावला?
लुई ब्रेल
आपल्या सौरमंडळात किती ग्रह आहेत?
८
रेडियमचा शोध कुणी
मादाम क्युरी
भूगोलिक आश्चर्य: रहस्यमय ठिकाणांचे विशेष नाव
डीडीटीचा शोध कुणी लावला?
पाल म्युलर
शस्त्रक्रियेदरम्यान आणि शस्त्राच्या नंतरच्या निर्जंतुकीकरणाचा शोध कुणी लावला?
हेन्री बेक्केरेल
देवीची लस कुणी शोधली?
एडवर्ड जेन्नर
क्लोरोफॉर्मचा शोध कुणी लावला?
सर जेम्स यंग सिम्प्सन
युरेनियमच्या रेडिओ ऍक्टिव्हिटीच्या शोध कुणी लावला?
हेन्री बेक्केरेल
मधुचंद्रचा आविष्कार कोणाला झाला आणि कसं?
विल्हेल्म रेंटगन – १९०१ मध्ये
असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.