मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात?
पांढ-या पेशी
डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात?
मुत्रपिंडाचे आजार
मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते?
मांडीचे हाड
मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता?
कान
GK Questions on Literature in Marathi for Competitive Exams
वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?
सुर्यप्रकाश
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
टंगस्टन
सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो?
8 मिनिटे 20 सेकंद
गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
न्यूटन
ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
सूर्य
वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे
नायट्रोजन
असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.
हरगोविंद खुराना यांनी कशाचा शोध लावला?
कृत्रिम जनुके
जॉन बेअर्ड यांनी कशाचा शोध लावला?
टेलिव्हिजन
डिझेल इंजिनचा शोध कुणी लावला?
रुडॉल्फ डिझेल
बेंजामिन फ्रैंकलिन यांनी कशाचा शोध लावला?
विद्युतरोधक व ढगातील वीज
कर्करोग कशामुळे होतो?
पेशींचे अनियंत्रित विभाजन
बहिर्वक्र भिंगाचा वापर करून कोणता दोष दूर केला जातो?
निकटदृष्टिता
शरीरात प्रवेश करणाऱ्या सूक्ष्मजीवांशी लढणाऱ्या पेशींना काय म्हणतात?
व्हाईट ब्लड सेल्स
मधुमेह कशाच्या अभावामुळे होतो?
इन्सुलिन
माणसाच्या गुणसूत्रांची संख्या किती असते?
४६
कोणत्या मूलद्रव्याची घनता सर्वात जास्त असते?
पारा
आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो?
कार्बन डाय ऑक्साईड
विमानाचा शोध कोणी लावला?
राईट बंधू
विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला?
थॉमस अल्वा एडिसन
विजेच्या इंजिनाच्या शोध कोणी लावला?
जेम्स वॅट
टेलीफोन चा शोध कोणी लावला?
अलेक्झांडर ग्राहम बेल
उत्क्रांतीवादाचा जनक कोणाला म्हटले जाते?
डार्विन
पेनिसिलीन चा शोध कोणी लावला?
अलेक्झांडर फ्लेमिंग
सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला?
आईन्स्टाईन