विश्व इतिहासाचे 50+ प्रश्न । Engaging World History Question Answer

विश्व इतिहास हे मानवी प्रगतीच्या अनेक प्रकारच्या प्रतिकारांचं आणि उत्तराधिकारांचं एक महान अभिव्यक्ती आहे. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत, युद्ध, संस्कृतीच्या बदलांचं, विज्ञान आणि सांस्कृतिक गोष्टींचं प्रभाव समाविष्ट आहे. विश्वातील महत्त्वाच्या घटनांमध्ये समुद्रांतर यात्रा, अंतरिक्ष अन्वेषण, धर्म, राजकीय आणि वाणिज्याच्या संगमाचं उल्लेख आहे.आपण विश्वातील (world history question answer) काही प्रश्न बघुयात.

World History General Knowledge Questions and Answers

भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी कोण?

किरण बेदी


माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहक कोण?

बचेंद्री पाल


मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण?

आचार्य विनोबा भावे


श्रीलंकेला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते?

सिलोन


इथियोपिया देशाचे आधीचे नाव काय होते?

एबीस्सीनिया


ब्रह्मदेशचे सध्याचे नाव काय आहे?

म्यानमार


डच इस्ट इंडीज हा देश सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो?

इंडोनेशिया


ईराण पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे?

पर्शिया


तैवानचे पूर्वीचे नाव काय होते?

फॉर्मोसा

General Knowledge Questions on History in Marathi | Itihas | इतिहास प्रश्नमंजुषा


नेदरलॅंडचे पूर्वीचे नाव काय होते?

हॉलंड


जागतिक लोकसंख्या दिन कधी असतो?

११ जुलै


राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो?

२८ फेब्रुवारी


‘आर्मी डे’ कधी साजरा केला जातो?

१५ जानेवारी


आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी असतो?

८ मार्च


समता दिन कधी असतो?

६ जुलै


रेडक्रॉस दिन कधी असतो?

८ में


जागतिक अपंग दिन कधी असतो?

१५ मार्च


जागतिक वसुंधरा दिन कधी असतो?

२२ एप्रिल

General Knowledge Questions and Answers on Political Science in Marathi | राज्यशास्त्र प्रश्नमंजुषा


एस्किमो लोक वापरत असलेल्या बिनचाकी गाडीला काय म्हणतात?

स्लेज


कोणत्या कालवा भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र यांना जोडतो?

सुवेझ


सूर्यमालेतील कोणता ग्रह सर्वाधिक चमकणारा ग्रह आहे?

शुक्र


कोणत्या देशात नारळाची लागवड सर्वाधिक होते?

इंडोनेशिया


युरोपात सूचिपर्णी जंगले कोणत्या नावाने ओळखली जातात?

तैगा


सूर्य मुख्यतः कोणत्या वायूंपासून बनलेला आहे?

हायड्रोजन व हेलियम


वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात?

ओऑसिस


भारतातील पहिली आय आय टी कोणती?

आय आय टी खगरपूर


भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते?

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क


भारतात पहिली आण्विक चाचणी कधी झाली?

१८ मे १९७४


भारतात पहिले एटीएम कोणत्या बँकेने सुरु केले?

एचएसबीसी


भारतातील पहिला महासंगणक कोणता?

परम ८०००


भारतात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला कोण?

इंदिरा गांधी


भारतातील पहिली अणुभट्टी कोणती?

अप्सरा


असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.

जगातील सात खंड कोणते?

आशिया,आफ्रिका,उत्तर अमेरिका,दक्षिण अमेरिका,अंटार्क्टिका,युरोप आणि ऑस्ट्रोलिया


जगातील सर्वात मोठा खंड कोणता?

आशिया


कोणत्या खंडातील देशांची संख्या सर्वात जास्त आहे?

आफ्रिका


साहूल,ऑस्ट्रेलिनिया या नावानेही कोणत्या खंडाला ओळखले जाते?

ऑस्ट्रोलिया


आकाराच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान खंड कोणता?

ऑस्ट्रोलिया

General Knowledge Questions on History in Marathi | Itihas | इतिहास प्रश्नमंजुषा


आशिया खंडाने पृथ्वीचा किती टक्के भूभाग व्यापला आहे?

३०


जगातील सर्वात जास्त बर्फ आणि शुद्ध पाणी कोणत्या खंडामध्ये आहे?

अंटार्क्टिका


लीप वर्ष किती दिवसांचे असते?

३६६


एका वर्षात सर्वसाधारणपणे किती दिवस असतात?

३६५


कोणत्या देशाला भूकंपाचा देश म्हणून ओळखले जाते?

जपान

Scroll to Top