General Knowledge Questions and Answers on Political Science in Marathi | राज्यशास्त्र प्रश्नमंजुषा

जपानच्या संसदगृहाचे नाव काय?
डाएट


स्पेनच्या संसदगृहाचे नाव काय?
कॉर्टस


पोलंडच्या संसदगृहाचे नाव काय?
सेज्म


नॉर्वेच्या संसदगृहाचे नाव काय?
स्टॉर्टिंग


इस्राईलच्या संसदगृहाचे नाव काय?
नेसेट


ऑस्ट्रेलियाच्या संसदगृहाचे नाव काय?
फेडरल पार्लमेंट


भूतानच्या संसदगृहाचे नाव काय?
ग्येलॉग शॉखॉग


असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.

इराकच्या संसदगृहाचे नाव काय?
कौन्सिल ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज


चीनच्या संसदगृहाचे नाव काय?
नॅशनल पीपल्स कॉंग्रेस


भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

GK Questions on Literature in Marathi for Competitive Exams


भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण होते?

ब्रजेश मिश्रा


भारतात लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत?

मीराकुमार


ज्ञानपीठ सन्मान मिळवणारे पहिले साहित्यिक कोण?

जी. शंकर कुरूप

सौदी अरेबियाच्या राजधानीचे नाव काय?

रियाध


सिंगापूरच्या राजधानीचे नाव काय?

सिंगापूर


दक्षिण कोरियाच्या राजधानीचे नाव काय?

सेऊल


सिरियाच्या राजधानीचे नाव काय?

दमास्कस


मलेशियाच्या राजधानीचे नाव काय?

क्वालालंपूर


नेपाळच्या राजधानीचे नाव काय?

काठमांडू


मानवी हक्क दिन कधी साजरा केला जातो?

१० डिसेंबर


भारताचे राष्ट्रपतीपद भूषवलेल्या व्यक्तींपैकी कोणाची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते?

सर्वपल्ली राधाकृष्णन


रामनाथ कोविंद यांच्या आधी राष्ट्रपतीपद कोणी भूषविले होते?

प्रणव मुखर्जी


भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींचे नाव काय?

प्रतिभा पाटील


भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

राजेंद्र प्रसाद


द्रोपती मुर्मू या कोणत्या राज्यातील आहेत?

ओडिसा


भारताचे राष्ट्रपतीपद भूषवलेल्या कोणत्या व्यक्तीला ‘मिसाईल ऑफ द इंडिया’ या नावाने संबोधले जाते?

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

Scroll to Top