Trending Economics MCQ in Marathi | अर्थशास्त्रावर आधारीत प्रश्नमंजुषा

‘एसबीआय’ हे कशाचे लघुरूप आहे? त्याला मराठीत काय म्हणतात?
स्टेट बँक ऑफ इंडिया (भारतीय स्टेट बँक)


‘एनटीएस’ हे कशाचे लघुरूप आहे? त्याला मराठीत काय म्हणतात?
नॅशनल टॅलेंट सर्च (राष्ट्रीय प्रज्ञा शोध)


‘सीबीआय’ हे कशाचे लघुरूप आहे? त्याला मराठीत काय म्हणतात?
सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (केंद्रीय अन्वेषण संस्था)


‘आरबीआय’ हे कशाचे लघुरूप आहे? त्याला मराठीत काय म्हणतात?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (भारतीय रिझर्व्ह बँक)


‘एलआयसी’ हे कशाचे लघुरूप आहे? त्याला मराठीत काय म्हणतात?
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (भारतीय विमा महामंडळ)


‘आयएएस’ हे कशाचे लघुरूप आहे? त्याला मराठीत काय म्हणतात?
इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (भारतीय प्रशासकीय सेवा)

General Knowledge Questions with Answers on Art and Music in Marathi | कला आणि संगीत


‘आयपीएस’ हे कशाचे लघुरूप आहे? त्याला मराठीत काय म्हणतात?
इंडियन पोलिस सर्व्हिस (भारतीय पोलिस सेवा)

असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.


एसेज ऑन इंडियन इकोनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
न्या. रानडे


अर्थशास्त्र या विषयात नोबेल सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण?

अमर्त्य सेन


Scroll to Top