General Knowledge Questions with Answers on Art and Music in Marathi | कला आणि संगीत

उस्ताद विलायत खाँ कोणते वाद्य वाजवत असत?
सतार


पंडित शिवकुमार शर्मा कोणते वाद्य वाजवत असत?
संतूर


उस्ताद झाकीर हुसेन यांच्या वडिलांचे नाव काय?
उस्ताद अल्लारखाँ


भारतरत्न सन्मान मिळालेल्या दिग्गज सतारवादकाचे नाव काय?
पंडित रविशंकर


भारतरत्न सन्मान मिळालेल्या दिग्गज सनईवादकाचे नाव काय?
उस्ताद बिस्मिल्ला खाँ


पंडित पन्नालाल घोष कोणते वाद्य वाजवत असत?
बासरी


पंडित रामनारायण कोणत्या वाद्याच्या उत्तम वादनामुळे नावाजले गेले?
सारंगी

11+ National Symbols GK Questions Marathi (राष्ट्रीय प्रतीके)


पंडित सामताप्रसाद कोणते वाद्य वाजवत असत?
तबला


भारतातील पहिला मूकपट कोणता?

राजा हरिश्चंद्र


भारतातील पहिला बोलपट कोणता?

आलम आरा


भारतातील पहिला रंगीत चित्रपट कोणता?

किसानकन्या


ज्ञानपीठ पुरस्कार कधी पासून सुरु करण्यात आला?

१९६५


पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला आणि कोणत्या साहित्यकृतीसाठी देण्यात आला?

जी शंकर कुरूप (ओत्ताकुझल मळ्यालम)


ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण?

वि.स.खांडेकर


अमृता प्रीतम यांना कोणत्या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ मिळाला?

कागजसे कॅनव्हास


वि.वा.शिरवाडकर यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला?

१९८७


विंदा करंदीकर यांना कोणत्या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला?

अष्टदर्शने


चित्रपट क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्यांना कोणता पुरस्कार प्रदान केला जातो?

दादासाहेब फाळके


वि.स.खांडेकर यांना कोणत्या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला?

ययाती


असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.

बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यात जास्त प्रचलित आहे?

आसाम


गुजरात मधील कोणते लोकनृत्य विशेषतः नवरात्र उत्सवा दरम्यान जास्त केले जाते?

गरबा


भांगडा हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे?

पंजाब


चिराव हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यात प्रचलित आहे?

मिझोराम


घुमर किव्वा झुमर हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यात प्रचलित आहे?

राजस्थान


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पहिल्यांदा कोणत्या वर्षी प्रदान केले गेले?

१९५४


कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्याचे दिग्दर्शन कुणी केले होते?

श्यामची आई (दिग्दर्शक – आचार्य अत्रे)


कोणत्या बालचित्रपटाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला?

खेलाघर


अडुसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणता मराठी बालचित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला?

सुमी


दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या वर्षी पहिल्यांदा प्रदान करण्यात आला?

१९६९


पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला?

देविका राणी


सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराला कोणत्या नावाने संबोधले जाते?

गोल्डन लोटस (सुवर्णकमल)

Scroll to Top