11+ National Symbols GK Questions Marathi (राष्ट्रीय प्रतीके)

कॅनडाचे राष्ट्रचिन्ह कोणते?
पांढरे लिलीचे फूल


बेल्जियमचे राष्ट्रचिन्ह कोणते?
सिंह


चीनचे राष्ट्रचिन्ह कोणते?
ड्रॅगन


पोलंडचे राष्ट्रचिन्ह कोणते?
पांढरा गरूड


इंडोनेशियाचे राष्ट्रचिन्ह कोणते?
गरुड


केनियाचे राष्ट्रचिन्ह कोणते?
सिंह


मलेशियाचे राष्ट्रचिन्ह कोणते?
वाघ


सौदी अरेबियाचे राष्ट्रचिन्ह कोणते?
दोन तलवारीच्या मध्ये पाम चे झाड


श्रीलंकेचे राष्ट्रचिन्ह कोणते?
सिंह


तुर्कस्थानचे राष्ट्रचिन्ह कोणते?
तारा व अर्धचंद्र

असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.

Scroll to Top