Sports General Knowledge Questions in Marathi | क्रीडा विश्व चालू घडामोडी प्रश्न मंजुषा

ईडन गार्डन्स क्रिकेट मैदान कोणत्या शहरात आहे?
कोलकता


एम. ए. चिदंबरम स्टेडियम कोणत्या शहरात आहे?
चेन्नई


ब्रेबॉर्न स्टेडियन कोणत्या शहरात आहे?
मुंबई


कानपूरमधील क्रिकेटच्या प्रसिद्ध मैदानाचे नाव काय?
ग्रीन पार्क स्टेडियम


राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम कुठे आहे?
हैदराबाद


सवाई मानसिंह क्रिकेट मैदान कोणत्या शहरात आहे?
जयपूर


एम. चिन्नास्वामी स्टेडियम कोणत्या शहरात आहे?
बंगळूर


गुवाहाटीमधील आंतरराष्ट्रीय ८ क्रिकेट मैदानाला कुणाचे नाव देण्यात आले आहे?
डॉ. भूपेन हजारिका


लालबहादूर शास्त्री स्टेडियम कोणत्या शहरात आहे?
हैदराबाद


अमेरिकेत फुटबॉलला कोणत्या नावाने ओळखले जाते?
सॉकर


कोणत्या खेळामध्ये केवळ उजव्या हातानेच खेळणाऱ्या खेळाडूंनाच खेळता येते?
पोलो


विंबल्डन स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
१८७७


भारताने ऑलिंपिक्स स्पर्धेत आत्तापर्यंत एकूण किती सुवर्णपदके मिळवली आहेत?
दहा


भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या क्रीडा पुरस्कारांमध्ये सर्वांत प्रतिष्ठित पुरस्कार कोणता?
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार


भारतात ‘हॉकीचा जादूगार’ असे कुणास संबोधले जाते?
मेजर ध्यानचंद

GK Questions on Literature in Marathi for Competitive Exams


सात वेळा ऑलिंपिकमध्ये भाग घेतलेल्या भारताच्या एकमेव टेनिसपटूचे नाव काय?
लिअँडर पेस


लिअँडर पेसने कोणत्या ऑलिंपिक्स स्पर्धेत कांस्यपदक मिळवले?
अटलांटा


टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये कोणत्या स्पर्धांचा समावेश आहे?
ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन, यूएस ओपन


टेनिसच्या ग्रँड स्लॅमपैकी वर्षात पहिली होणारी स्पर्धा कोणती?
ऑस्ट्रेलियन ओपन


ग्रास कोर्टवर आयोजित केली जाणारी ग्रँड स्लॅमपैकी एकमेव टेनिस स्पर्धा कोणती?
विंबल्डन


जगातील सर्वांत जुनी टेनिस स्पर्धा कोणती?
विंबल्डन


टेनिसमध्ये ग्रँड स्लॅमचा पहिला मान मिळवणाऱ्या खेळाडूचे नाव काय?
डॉन बज

असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.


ग्रँड स्लॅम स्पर्धांना आणखी ७ कोणत्या नावाने ओळखले जाते?
मेजर


अमेरिकेत फुटबॉलला कोणत्या नावाने ओळखले जाते?
सॉकर


कोणत्या खेळामध्ये केवळ उजव्या हातानेच खेळणाऱ्या खेळाडूंनाच खेळता येते?
पोलो


भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या क्रीडा पुरस्कारांमध्ये सर्वांत प्रतिष्ठित पुरस्कार कोणता?
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार


भारतात ‘हॉकीचा जादूगार’ असे कुणास संबोधले जाते?
मेजर ध्यानचंद


सात वेळा ऑलिंपिकमध्ये भाग मतलेल्या भारताच्या एकमेव टेनिसपटूचे नाव काय?
लिअँडर पेस


विंबल्डन स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
१८७७


भारताला ऑलिंपिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देऊन इतिहास रचणाया कुस्तीपटूचे नाव काय?
खाशाबा जाधव

General Knowledge Questions on History in Marathi | Itihas | इतिहास प्रश्नमंजुषा


भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिले सुवर्णपदक कोणत्या वर्षी आणि कोणत्या खेळासाठी मिळाले?
१९४८ (हॉकी)


अभिनव बिंद्रा यांना सुवर्णपदक कोणत्या प्रकारात मिळाले?
नेमबाजी – एअर रायफल


सलग दोन ऑलिंपिक स्पर्धात दोन पदके मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूचे नाव काय?
सुशीलकुमार


ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारी भारतातील पहिली महिला खेळाडू कोण?
के. मल्लेश्वरी


ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारी भारतातील पहिली महिला कुस्तीपटू कोण?
साक्षी मलिक


ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारी भारतातील सर्वांत तरुण खेळाडू कोण?
पी. व्ही. सिंध


दक्षिण कोरियाचा राष्ट्रीय खेळ कोणता?

तायक्वांदो


क्युबाचा राष्ट्रीय खेळ कोणता?

बेसबॉल


मेक्सिकोचा राष्ट्रीय खेळ कोणता?

चारेरिया


लिथुआनियाचा राष्ट्रीय खेळ कोणता?

बास्केटबॉल


स्लोव्हेनियाचा राष्ट्रीय खेळ कोणता?

अल्पाइन स्किईंग


कोलंबियाचा राष्ट्रीय खेळ कोणता?

तेजो

General Knowledge Questions and Answers on Political Science in Marathi | राज्यशास्त्र प्रश्नमंजुषा


कॅनडाचा राष्ट्रीय खेळ कोणता?

आईस हॉकी


स्पेनचा राष्ट्रीय खेळ कोणता?

फुटबॉल


मादागास्करचा राष्ट्रीय खेळ कोणता?

रग्बी


फिलिपिन्सचा राष्ट्रीय खेळ कोणता?

अर्निस


ऑस्ट्रोलियाचा राष्ट्रीय खेळ कोणता?

क्रिकेट


भूतानचा राष्ट्रीय खेळ कोणता?

धनुर्विद्या

General Knowledge Questions on History in Marathi | Itihas | इतिहास प्रश्नमंजुषा


जपानचा राष्ट्रीय खेळ कोणता?

सुमो


नेपाळचा राष्ट्रीय खेळ कोणता?

व्हॉलीबॉल


श्रीलंकेचा राष्ट्रीय खेळ कोणता?

व्हॉलीबॉल


चीनचा राष्ट्रीय खेळ कोणता?

टेबल टेनिस


स्कॉटलंडचा राष्ट्रीय खेळ कोणता?

गोल्फ


ब्रिटनचा राष्ट्रीय खेळ कोणता?

क्रिकेट


एस्टोनियाचा राष्ट्रीय खेळ कोणता?

बास्केटबॉल


फ्रान्सचा राष्ट्रीय खेळ कोणता?

फ़ुटबाँल

Scroll to Top