General Knowledge Questions and Answers on Geography in Marathi | भूगोल प्रश्न उत्तरे

फराक्का जलविद्युन कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
गंगा (पश्चिम बंगाल)


उडुक्की धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
पेरियार (केरळ)


तेनुघाट धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
दामोदर (झारखंड)


कृष्णार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
कावेरी (कर्नाटक)


गांधीसागर धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
चंबळ (मध्यप्रदेश)


सिंगूर धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
मंजिरा (तेलंगण)


ओंकारेश्वर धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
नर्मदा (मध्यप्रदेश)


हिराकुड धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?
महानदी (ओडिशा)


भाक्रानांगल धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?
सतलज (हिमाचल प्रदेश)


टेहरी धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?
भागीरथी (उत्तराखंड)


नागार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?
कृष्णा (आंध्र प्रदेश)


पोलावरम धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?
गोदावरी (आंध्र प्रदेश)


आलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?
कृष्णा (कर्नाटक)


पोचमपड जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे
गोदावरी (तेलंगण)


उकाई जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
तापी (गुजरात)


पिसाचा झुकता मनोरा कोणत्या देशात आहे?
इटली


अंटार्क्टिकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय कोण होते?
लेफ्टनंट रामचरण


लंडन कोणत्या नदीच्या काठी आहे?
थेम्स


मॉस्को शहरालगत कोणती नदी आहे?
मास्कोव्हा


लाहोर शहराजवळून कोणती नदी वाहते?
रावी


न्यूयॉर्क शहरालगत कोणती नदी आहे?
हडसन


अँमस्टेल नदी कोणत्या प्रसिद्ध शहराजवळून वाहते?
अँमस्टेल


भूगोलिक आश्चर्य: रहस्यमय ठिकाणांचे विशेष नाव


बँकॉक शहराजवळ कोणती नदी आहे?
चाओ प्राया


टोकियो शहराजवळ कोणती नदी वाहते?
सुमिदा


बगदाद शहराजवळून कोणती नदी वाहते?
टायग्रिस

असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.


भूकवचामध्ये कंपने होण्याला काय म्हणतात?
भूकंप


काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

गुजरात


रामगुंडम औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
आंध्र प्रदेश


दादरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर प्रदेश


एन्नोर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
तामिळनाडू


नरोरा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर प्रदेश

General Knowledge Questions on Physics in Marathi (भौतिकशास्र)


कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
कर्नाटक


पृथ्वीवरील सलग अशा भूभागास काय म्हणतात.

खंड


पृथ्वीवरील खंडांनी मिळून साधारणपणे पृथ्वीचा किती टक्के पृष्ठभाग व्यापला आहे.

२९


पृथ्वीवरील कोणत्या घटकामुळे आकाश निळ्या रंगाचे दिसते .

वातावरण


चंद्र व सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा कोणते ग्रहण लागते.

चंद्रग्रहण


सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा कोणते ग्रहण लागते.

सूर्यग्रहण


समुद्राची सर्वाधिक खोली असणाऱ्या गरजेचे नाव काय.

मारियाना


ब्रिटन मधील कोणत्या शहरात जवळून जाणाऱ्या रेखावृत्त मूळ रेखावृत्त मानले जाते.

ग्रिनिच

Scroll to Top