Geographical Wonders: Unveiling Fascinating Place Nicknames in Marathi | भूगोलिक आश्चर्य: रहस्यमय ठिकाणांचे विशेष नाव

काश्मीर – भारताचे नंदनवन


कॅनडा – बर्फाची भूमी


कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश


कॅनडा – लिलींचा देश


कोची – अरबी समुद्राची राणी


कोलकाता – राजवाड्यांचे शहर


क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

General Knowledge Questions on History in Marathi | Itihas


जपान – उगवत्या सुर्याचा देश


जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड


जयपूर – गुलाबी शहर


जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली


झांझिबार – लवंगांचे बेट


तिबेट – जगाचे छप्पर


त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट


थायलंड – पांढ-या हत्तींचा देश


दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू


नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश

General Knowledge Questions on Science with Answers in Marathi


न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर


पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश


पामीरचे पठार – जगाचे आढे


पॅलेस्टाईन – पवित्रभूमी


प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार


फिनलंड – हजार सरोवरांचा देश


बंगळूर – भारताचे उद्यान


बहरिन – मोत्यांचे बेट


बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग


बेलग्रेड – श्वेत शहर


बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र


मुंबई – भारताचे प्रवेशद्वार


मुंबई – सात टेकड्यांचे शहर


म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी

GK on Scientific Knowledge in Marathi


रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड


शिकागो – उद्यानांचे शहर


श्रीलंका – पाचूंचे बेट


स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण


काश्मीर – भारताचे नंदनवन


कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश


कॅनडा – लिलींचा देश


कोची – अरबी समुद्राची राणी


कोलकाता – राजवाड्यांचे शहर


क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार


जपान – उगवत्या सुर्याचा देश


जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड


जयपूर – गुलाबी शहर


‘लैंड ऑफ हमिंगबर्ड’ असे कोणत्या देशाला संबोधले जाते?

त्रिनिदाद आणि टोबॅगो


‘कांगारुंची भुमी’ असे कोणत्या देशाला म्हटले जाते?

ऑस्ट्रोलिया


‘छोटे व्हेनिस’ असे कोणत्या देशाला म्हटले जाते.
व्हेनेझुएला


असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.

Scroll to Top