भारतातील प्रमुख नद्यांवरील प्रश्न । GK Questions on Rivers of India

उडुक्की धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
पेरियार (केरळ)


तेनुघाट धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
दामोदर (झारखंड)


कृष्णार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
कावेरी (कर्नाटक)


गांधीसागर धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
चंबळ (मध्यप्रदेश)

11+ National Symbols GK Questions Marathi (राष्ट्रीय प्रतीके)


सिंगूर धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
मंजिरा (तेलंगण)


ओंकारेश्वर धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
नर्मदा (मध्यप्रदेश)


हिराकुड धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?
महानदी (ओडिशा)

Bindusara Dam kontya nadivar ahe

भाक्रानांगल धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?
सतलज (हिमाचल प्रदेश)


टेहरी धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?
भागीरथी (उत्तराखंड)

General Knowledge Questions with Answers on Art and Music in Marathi | कला आणि संगीत


नागार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?
कृष्णा (आंध्र प्रदेश)


पोलावरम धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?
गोदावरी (आंध्र प्रदेश)


आलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे? ते कोणत्या राज्यात आहे?
कृष्णा (कर्नाटक)


पोचमपड जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
गोदावरी (तेलंगण)


उकाई जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
तापी (गुजरात)


फराक्का जलविद्युन नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
गंगा (पश्चिम बंगाल)


रामगंगा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?
रामगंगा (उत्तराखंड


दुधवा धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे?
महानदी (छत्तीसगड)


सुपा धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे?
कालीनदी (कर्नाटक)


रेंगाली धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे?
ब्राह्मणी (ओडिशा)

General Knowledge Questions on History in Marathi | Itihas | इतिहास प्रश्नमंजुषा


पिल्लूर धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे?
भवानी (तमिळनाडू)


श्रीरामसागर धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे?
गोदावरी (तेलंगण)


लखवार धरण कोणत्या नदीवर आहे? आणि ते कोणत्या राज्यात आहे?
यमुना (उत्तराखंड)

असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.


धोम धरण कोणत्या नदींवर आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

कृष्णा (सातारा)


माणिकडोह धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

कुकडी (पुणे)


तारळी धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

नारळी (सातारा)


गोसीखुर्द धरण कोणत्या नदीवर आहे: आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

वैनगंगा (भंडारा)


मांजरा धरण कोणत्या मदावर आह आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

मांजरा (बीड)


टेमघर धरण कोणत्या आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

मुठा (पुणे)


सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे?

नर्मदा (गुजरात)


बिसलपूर धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे?

बनास (राजस्थान)


कोणत्या समुद्रातील पाण्यात सर्वाधिक क्षारता आढळते?

मृत समुद्र


कोणता वायू पृथ्वीवरच्या वातावरणात सर्वाधिक आढळतो?

नायट्रोजन

Scroll to Top