General Knowledge Questions on Chemistry (रसायनशास्त्र)

ब्लिचिंग पावडरचे शास्त्रीय नाव काय?
‘कैल्शियम हाइपोक्लोराइट’ (Calcium Hypochlorite)


कॉस्टिक लोशनचे शास्त्रीय नाव काय?
“सोडियम हाइड्रॉक्साइड” (Sodium Hydroxide)


कोणत्या मूलद्रव्याची घनता सर्वात जास्त असते?
पारा


पितळ हा धातू कशापासून बनला आहे?
तांबे आणि जस्त


सर्वांत हलका वायू कोणता?
हायड्रोजन


ज्वलनासाठी कोणता वायू उपयुक्त ठरतो?
ऑक्सिजन

General Knowledge Questions on Physics in Marathi (भौतिकशास्र)


हरगोविंद खुराना यांनी कशाचा शोध लावला?

कृत्रिम जनुके


खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू उपयुक्त असतो?

नायट्रोजन


अग्निशामक नळकांड्यामध्ये खालीलपैकी कोणता वायू वापरतात?

कार्बन डायऑक्साइड


फ्लुरोसंट पाईपमध्ये खालीलपैकी कोणता वायू वापरतात?

क्रिप्टोन


सूर्यापासून येणारी अतिनीला किरणे शोषून घेणाऱ्या वायूचे नाव काय?

ओझोन


वनस्पतींकडून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत बाहेर टाकल्या जाणाऱ्या वायूचे नाव काय?

ऑक्सिजन


मासे कशाच्या साह्याने श्वसन करतात?

कल्ले


घटपर्णी या वनस्पतीला काय म्हणतात?

कीटकभक्षी


निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती अंश सेल्सिअस असते?

३७ अंश सेल्सिअस


बेकिंग पावडर म्हणून जो घटक पदार्थांत घातला जातो, त्याचे शास्त्रीय नाव काय?

सोडिअम बाय कार्बोनेट


चुनखडीचे शास्त्रीय नाव काय?

कॅल्शिअम कार्बोनेट


साध्या मिठाचे रासायनिक किव्वा शास्त्रीय नाव काय?

सोडिअम क्लोराईड


कॉस्टिक सोडाचे रासायनिक नाव काय?

सोडिअम हायड्रॉक्साईड


लिंबूपाण्याचे शास्त्रीय नाव काय?

कॅल्शिअम हायड्रॉक्साईड

असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.


मूलद्रव्याची अणुसंख्या म्हणजे काय?

प्रोटॉनची संख्या


खालीलपैकी कोणते जीवनसत्व टोकोफेरॉल आहे?

E

Scroll to Top