21+ Latest GK Questions on Literary Works in Marathi | साहित्यिक कृती

‘हर्षचरित’ ही साहित्यकृती कुणाची?
बाणभट्ट


ज्ञानपीठ सन्मान मिळवणारे पहिले साहित्यिक कोण?
जी. शंकर कुरूप


‘मृच्छकटिक’ है नाटक कुणी लिहिले?
शूद्रक


‘स्वप्रवासवदत्ता’ ही साहित्यकृती कुणाची?
भास


‘मुद्राराक्षस’ हे नाटक कुणी लिहिले?
विशाखादत्त


‘पंचतंत्र’ कुणी लिहिले?
विष्णु शर्मा


‘गीतगोविंद’ ही साहित्यकृती कुणाची?
जयदेव

General Knowledge Questions and Answers on Political Science in Marathi | राज्यशास्त्र प्रश्नमंजुषा


‘विवेकसिंधू’ हा ग्रंथ कुणी लिहिला आहे?

मुकुंदराज


असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.


मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या विषयाचं इंग्रजी आणि मराठी नाव काय?

सायकॉलॉजी (मानसशास्त्र)


रोग व आजार यांचा अभ्यास करणाऱ्या विषयाचं इंग्रजी आणि मराठी नाव काय?

पॅथालॉगीं (रोगनिदानशास्त्र)


नाटकांचा अभ्यास करणाऱ्या विषयाचं इंग्रजी आणि मराठी नाव काय?

ड्रॅमॅटिक्स (नाट्यशास्त्र)


सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणाऱ्या विषयाचं इंग्रजी आणि मराठी नाव काय?

मायक्रोबायोलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र)


वनस्पतींचा अभ्यास करणाऱ्या विषयाचं इंग्रजी आणि मराठी नाव काय?

बॉटनी (वनस्पतीशास्त्र)


‘ए सुटेबल बॉय’ चे लेखक कोण?

विक्रम सेठ


‘ए गॉड ऑफ स्मॉल थिंग’ चे लेखन कोणी केले आहे?

अरुंधती रॉय


‘दी नेमसेक’ ही कादंबरी कोणी लिहिली आहे?

झुंपा लाहिरी


‘तमस’ या कादंबरी चे लेखक कोण?

भीष्म साहनी


‘गॉडफादर’ ही कादंबरी कोणी लिहिली आहे?

मारियो पुझो

GK Questions on Literature in Marathi for Competitive Exams | साहित्य


‘आधे अधुरे’ या नाटकाचे लेखक कोण?

मोहन राकेश


‘लज्जा’ ही कादंबरी कोणी लिहिली आहे?

तस्लिमा नसरीन


‘गोदान’ चे लेखन कोणी केले आहे?

मुन्शी प्रेमचंद


सुनील गावस्कर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?

सनी डेज


‘पिंजर’ चे लेखन कोणी केले आहे?

अमृता प्रीतम


बालकवी या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या कवीचे मूळ नाव काय?

त्र्यंबक बापूजी ठोंबरे


आचार्य अत्रे कोणत्या टोपणनावाने कविता लिहीत असत?

केशवकुमार


रानकवी कुणाला संबोधले जाते?

ना.धो.महानोर


आरती प्रभू हे कुणाचे टोपणनाव होते?

चिं. त्र्यं.खानोलकर


ग्रेस हे कोणत्या साहित्यिकांचे नाव होते?

माणिक गोडघाटे


आत्माराम रावजी देशपांडे कोणत्या टोपणनावाने कविता लिहीत असत?

अनिल


केशवसुत हे कुणाचे टोपणनाव होते?

कृष्णाजी केशव दामले


मराठीतील उपलब्ध ग्रंथांपैकी आद्य ग्रंथ कोणता मानला जातो?

विवेकसिंधू


‘मराठी भाषेचे पाणिनी’ असे कुणाला म्हटले जाते?

दादोबा पांडुरंग


लोकमान्य टिळक यांनी मंडालेतील कोणत्या पुस्तकाचे लेखन केले?

गीतारहस्य


इरावती कर्वे यांना कोणत्या साहित्यकृतीसाठी साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला?

युगान्त


ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे मराठी साहित्यिक कोण?

वि.वा.शिरवाडकर


आचार्य विनोबा भावे यांनी भगवदगीतेचे समश्लोकी भाषांतर केलेल्या पुस्तकाचे नाव काय?

गीताई


मराठीतील आरमार विषयक पहिली कादंबरी कोणती मानली जाते?

सावळ्या तांडेल (नाथमाधव)


‘बलुतं’ हे कुणाचे आत्मकथन आहे?

दया पवार


‘विशाखा’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे?
कुसुमाग्रज


‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हे कुणाचे आत्मचरित्र आहे?

अनुताई वाघ


‘विवेकसिंधू’ हा ग्रंथ कुणी लिहिला आहे?

मुकुंदराज


‘तृतीय रत्न’ हे नाटक कुणी लिहिले आहे?

महात्मा जोतीराव फुले


‘वीज म्हणाली धरणीला’ या नाटकाचे नाटककार कोण?

वि.वा.शिरवाडकर


‘एक झाड दोन पक्षी’ हे कुणाचे आत्मचरित्र आहे?

विश्राम बेडेकर


‘कृष्णाकाठ’ हे कुणाचे आत्मचरित्र आहे?

यशवंतराव चव्हाण


‘झेंडूची फुले’ हा विडंबनकाव्याचा संग्रह कुणी लिहिला आहे?

आचार्य अत्रे


‘पण लक्षात कोण घेतो’ ही कादंबरी कुणी लिहिली आहे?

हरी नारायण आपटे

Scroll to Top