National Symbols GK Questions Marathi: 15+ राष्ट्रीय प्रतीके

national symbols gk questions marathi

राष्ट्रीय प्रतीके (national symbols gk questions marathi) ही कोणत्याही देशाची ओळख असतात. ती देशाचा इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि मूल्ये यांचे प्रतिनिधित्व करतात. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रचिन्ह ही प्रतीके सर्व भारतीयांना एका धाग्यात बांधतात. स्पर्धा परीक्षा (MPSC, पोलीस भरती, तलाठी, बँक, रेल्वे) आणि शालेय परीक्षांमध्ये राष्ट्रीय प्रतीकांवर हमखास प्रश्न विचारले जातात. या

National Symbols GK Questions Marathi: 15+ राष्ट्रीय प्रतीके Read More »