देवी चंद्रघंटाची कथा | Devi Chandraghanta Katha
Devi Chandraghanta katha हिंदू धर्मग्रंथांनुसार, जेव्हा देव आणि असूर यांच्यात दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होते, तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळवला. इंद्राचे सिंहासन हिसकावले आणि स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला. हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले. स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे गेले. तिथे जाऊन सर्व […]