Kiwi Baddal Sampurn Mahiti in Marathi
किवी बद्दल शास्त्रीय माहिती Kiwi Baddal Sampurn Mahiti in Marathi pudhe baghu. किवी हे हिरवट, चॉकलेटी रंगाचे केसाळ आणि आंबट-गोड चवीचे फळ आहे. न्यूझीलंडमध्ये किवी नावाया पक्षी प्रसिद्ध असला, तरी हे फळ मुळात न्यूझीलंडमधील नसून, चीनमधील आहे. चीनचे हे राष्ट्रीय फळ आहे. याच झाडाला पूर्वी चायनीज गूजबेरी असे म्हणत. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अक्टिनिडिया डेलिसिओसा […]