General Knowledge Questions and Answers on Geography in Marathi | भूगोल प्रश्न उत्तरे
फराक्का जलविद्युन कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?गंगा (पश्चिम बंगाल) उडुक्की धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?पेरियार (केरळ) तेनुघाट धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?दामोदर (झारखंड) कृष्णार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?कावेरी (कर्नाटक) गांधीसागर धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?चंबळ (मध्यप्रदेश) सिंगूर धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे?मंजिरा (तेलंगण) […]
General Knowledge Questions and Answers on Geography in Marathi | भूगोल प्रश्न उत्तरे Read More »