जीके

General Knowledge in Marathi Language.

General Knowledge Questions with Answers on Art and Music in Marathi | कला आणि संगीत

General Knowledge Questions with Answers on Art and Music in Marathi

उस्ताद विलायत खाँ कोणते वाद्य वाजवत असत?सतार पंडित शिवकुमार शर्मा कोणते वाद्य वाजवत असत?संतूर उस्ताद झाकीर हुसेन यांच्या वडिलांचे नाव काय?उस्ताद अल्लारखाँ भारतरत्न सन्मान मिळालेल्या दिग्गज सतारवादकाचे नाव काय?पंडित रविशंकर भारतरत्न सन्मान मिळालेल्या दिग्गज सनईवादकाचे नाव काय?उस्ताद बिस्मिल्ला खाँ पंडित पन्नालाल घोष कोणते वाद्य वाजवत असत?बासरी पंडित रामनारायण कोणत्या वाद्याच्या उत्तम वादनामुळे नावाजले गेले?सारंगी 11+ […]

General Knowledge Questions with Answers on Art and Music in Marathi | कला आणि संगीत Read More »

,

General Knowledge Questions on Currency in Marathi | Chalan

General Knowledge Questions on Currency in Marathi

मोरोक्कोचे चलन कोणते?दिराम नायजेरियाचे चलन कोणते? नैरा नॉर्वेचे चलन कोणते?क्रोन फिलिपीन्सचे चलन कोणते?पेसो पोलंडचे चलन कोणते?झलोटी कतारचे चलन कोणते?कतारी रियाल रशियाचे चलन कोणते?रुबल General Knowledge Questions on History in Marathi | Itihas सौदी अरे सौदी अरेबियाचे चलन कोणते?रियाल सिंगापूरचे चलन कोणते?सिंगापूर डॉलर स्वित्झर्लंडचे चलन कोणते?स्विस फ्रॅंक तुर्की चे चलन कोणते?लिरा ब्राझील चे चलन कोणते?ब्राझिलियन रियाल

General Knowledge Questions on Currency in Marathi | Chalan Read More »

,

General Knowledge Questions on History in Marathi | Itihas | इतिहास प्रश्नमंजुषा

General Knowledge Questions on History in Marathi

सात बेटांचे शहर कुणाला म्हणतात?मुंबई भारतातले पहिले परवानाधारक वैमानिक कोण?जे. आर. डी. टाटा नोबेल सन्मानाचे पहिले भारतीय मानकरी सांगा?रवींद्रनाथ टागोर उत्तर ध्रुवावर पोचलेल्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी कोण?कॅप्टन झोया अगरवाल GK Questions on Literature in Marathi for Competitive Exams इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय सांगा?मिहीर सेन पिसाचा झुलता मनोरा कोणत्या देशात आहे? इटली ‘मोनालिसा’

General Knowledge Questions on History in Marathi | Itihas | इतिहास प्रश्नमंजुषा Read More »

,

21+ Latest GK Questions on Literary Works in Marathi | साहित्यिक कृती

GK Questions on Literary Works in Marathi

‘हर्षचरित’ ही साहित्यकृती कुणाची?बाणभट्ट ज्ञानपीठ सन्मान मिळवणारे पहिले साहित्यिक कोण?जी. शंकर कुरूप ‘मृच्छकटिक’ है नाटक कुणी लिहिले?शूद्रक ‘स्वप्रवासवदत्ता’ ही साहित्यकृती कुणाची?भास ‘मुद्राराक्षस’ हे नाटक कुणी लिहिले?विशाखादत्त ‘पंचतंत्र’ कुणी लिहिले?विष्णु शर्मा ‘गीतगोविंद’ ही साहित्यकृती कुणाची?जयदेव General Knowledge Questions and Answers on Political Science in Marathi | राज्यशास्त्र प्रश्नमंजुषा ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथ कुणी लिहिला आहे? मुकुंदराज असेच

21+ Latest GK Questions on Literary Works in Marathi | साहित्यिक कृती Read More »

,

General Knowledge Questions on Science with Answers in Marathi | विज्ञान

नरोरा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?उत्तर प्रदेश कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?कर्नाटक काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प… कोणत्या राज्यात आहे?गुजरात (सुरत) राष्ट्रीय विज्ञान दिन” कधी साजरा केला जातो.२८ फेब्रुवारी प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कोणत्या वायूची गरज असते?कार्बन डाय ऑक्साईड GK on Scientific Knowledge in Marathi | वैज्ञानिक ज्ञान माणसाच्या गुणसूत्रांची संख्या किती असते?४६ दूध विशिष्ट तापमानापर्यंत तापवून

General Knowledge Questions on Science with Answers in Marathi | विज्ञान Read More »

Scroll to Top