फळे

Infromation about Fruits in daily life.

Acrod Che Fayde | अक्रोड बद्दल संपूर्ण नविन माहिती 5+ Amazing फायदे

Acrod Che Fayde

दोस्तांनो, जो आपल्याला खायला खूप आवडतो, पण फोडायचा थोडा कंटाळा येतो असा सुकामेवा म्हणजे ‘अक्रोड’! अक्रोडचं कवच थोडं कठीण असतं. त्यामुळे ते काळजीपूर्वक फोडावं लागतं. आतला मेवा मेंदूच्या आकारासारखा दिसतो. चला तर, जाणून घेऊया अक्रोडची माहिती (Acrod Che Fayde)… Acrod Chi Shrashriya Mahiti । अक्रोड शास्त्रीय माहिती अक्रोड या वृक्षाचे शास्त्रीय नाव जुग्लांस रेजिया आहे. […]

Acrod Che Fayde | अक्रोड बद्दल संपूर्ण नविन माहिती 5+ Amazing फायदे Read More »

,

Healthy Badam Baddal Mahiti | बदाम बद्दल माहिती | 5+ Bdamache Prakar

Badam Baddal Mahiti

दोस्तांनो, आपण Badam Baddal Mahiti घेणार आहेत. काजू आणि बदाम यांची जोडगोळी खूपच प्रसिद्ध आहे. कोणत्याही गोष्टीत काजू घातले की, त्याबरोबर बदामही घातलेच जातात, हो ना? तुम्हा मुलांनाही बदाम शेक, आईस्क्रीम, कुल्फी असे विविध पदार्थ खायला आवडतात. तसेच, बदामाचे औषधी गुणधर्मही खूप आहेत. स्मरणशक्ती वाढावी यासाठी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. चला तर, जाणून घेऊया

Healthy Badam Baddal Mahiti | बदाम बद्दल माहिती | 5+ Bdamache Prakar Read More »

,

Pista Baddal Mahiti । 5+ Important Benefits

Pista Baddal Mahiti

ड्रायफ्रूट्समध्ये पिस्ते खूप लोकप्रिय असतात. छान भाजलेले, खारवलेले पिस्ते सगळ्यांना आवडतात. त्यांचं कवच फोडून आतला भाग तोंडात टाकला की अहाहा! हे पिस्ते पौष्टिक आहेत; तसंच ते आरोग्यपूर्णही आहेत बरं का! चला, आज Pista Baddal Mahiti घेऊया. पिस्ता जगभरात कोणत्या नावाने ओळखले जाते पिस्त्यांना जगभरात वेगवेगळी नावं आहेत. इराणमध्ये त्यांच्या नावाचा अर्थ ‘स्मायलिंग नट’ आहे, तर

Pista Baddal Mahiti । 5+ Important Benefits Read More »

, , ,

Kalingad कलिंगड एकुण 1200 जाती | टरबुज | वॉटरमेलन | Healthy Watermelon with 1200 Varieties

kalingad

कलिंगड (kalingad) ला तरबूज, वॉटरमेलन असेही म्हणतात. हे एक रसाळ, गोड आणि ताजे फळ आहे, ज्याचा आस्वाद उन्हाळ्यात विशेषतः घेतला जातो. हे फळ आपल्या उच्च जलद्रव्यामुळे शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करते. महाराष्ट्रात कालींगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि तेथे याचा वापर विविध प्रकारे केला जातो. उन्हाळ्यात सगळीकडे वातावरण तापलेलं असताना, गारेगार, लालभडक कलिंगडाच्या फोडी

Kalingad कलिंगड एकुण 1200 जाती | टरबुज | वॉटरमेलन | Healthy Watermelon with 1200 Varieties Read More »

, , , , , ,

Draksha Baddal Mahiti | 5+ अद्भुत द्राक्षांच्या प्रमुख जातीं | द्राक्षाबद्दल माहिती

Draksha Baddal Mahiti

दोस्तांनो, या पोस्ट मध्ये आपण draksha baddal mahiti जाणून घेणार आहोत. उन्हाळा आला की, द्राक्षे, कलिंगड अशी गोड आणि रसाळ फळे खाविशी वाटतात, हो ना? आई-बाबांनी बाजारातून ही फळे आणल्यावर लगेच तुम्ही मुले त्यांचा फडशा पाडतात. द्राक्ष हे सगळीकडे अगदी सहजपणे उपलब्ध होणारं फळ आहे. आईस्क्रीम, फ्रूट सलाड, ज्यूस, जाम, जेली वगैरे तयार करण्यासाठीही द्राक्षे

Draksha Baddal Mahiti | 5+ अद्भुत द्राक्षांच्या प्रमुख जातीं | द्राक्षाबद्दल माहिती Read More »

, , , ,
Scroll to Top