नरोरा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर प्रदेश
कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
कर्नाटक
काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प… कोणत्या राज्यात आहे?
गुजरात (सुरत)
राष्ट्रीय विज्ञान दिन” कधी साजरा केला जातो.
२८ फेब्रुवारी
प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कोणत्या वायूची गरज असते?
कार्बन डाय ऑक्साईड
GK on Scientific Knowledge in Marathi | वैज्ञानिक ज्ञान
माणसाच्या गुणसूत्रांची संख्या किती असते?
४६
दूध विशिष्ट तापमानापर्यंत तापवून निर्जंतुक करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
पाश्चरायझेशन
मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण?
मेधा पाटकर
असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.
रंगांच्या तीव्रतेतील फरक कोणत्या उपकरणाद्वारे मोजला जातो?
कलरिमीटर (वर्णमापी)
तापमानातील बदलाची नोंद कोणत्या उपकरणाद्वारे घेतली जाते?
थर्मोग्राफ (तापमापलेखक)
शरीराचे अंतर्गत अवयव पाहणे, तपासणे कोणत्या उपकरणाद्वारे केले जाते?
एंडोस्कोप
दुधाची सापेक्ष घनता मोजणारे उपकरण कोणते?
लॅक्टोडेन्सिटोमेटर
हृदयाचे ठोके मोजणारे उपकरण कोणते?
स्टेथोस्कोप
हृदयाच्या स्पंदनांचा आलेख काढणाऱ्या यंत्रास काय म्हणतात?
इलेक्ट्रोकार्दिओग्राफ
दिशा दाखवणारे उपकरण कोणते?
मॅग्नेटिक कंपास (होकायंत्र)