नरक चतुर्दशी (छोटी दिवाळी): नरकासुर वध कथा, अभ्यंगस्नान आणि महत्त्व

नरक चतुर्दशी - भगवान श्रीकृष्णाकडून नरकासुर वध आणि दीपोत्सव

नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या पाच दिवसांच्या दीपोत्सवातील एक तेजस्वी दिवस आहे. याला छोटी दिवाळी आणि रूप चतुर्दशी या नावांनीही ओळखले जाते. पहाटे उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान, अंगणातील पणत्यांची रांग, फटाक्यांचा आवाज आणि ताटात आलेला गोड फराळ, ही या दिवसाची खरी ओळख. महाराष्ट्रात यालाच “पहिली अंघोळ” असेही प्रेमाने म्हणतात. पण या आनंदामागे एक मोठा संदेश आहे.

नरक चतुर्दशी (छोटी दिवाळी): नरकासुर वध कथा, अभ्यंगस्नान आणि महत्त्व Read More »

, , , , , , ,