श्री शिवलीलामृत अध्याय चौदावा (१४) | Shivlilamrut Adhyay 14 Marathi

Shivlilamrut Adhyay 14 श्री शिवलीलामृत अध्याय चौदावा

श्री शिवलीलामृत अध्याय चौदावा (Shivlilamrut Adhyay 14) या लेखात चौदाव्या अध्यायाच्या सर्व 217 मूळ ओव्या, प्रत्येक ओवीचा सोपा मराठी अर्थ आणि अध्यायाचे थोडक्यात सार दिले आहे. शिवलीलामृत ग्रंथाचा हा शेवटचा अध्याय शिव-पार्वतीचा सारीपाट, श्रियाळ-चांगुणेची कथा आणि ग्रंथाची फलश्रुती सांगतो. तेराव्या अध्यायात शिव-पार्वती विवाह आणि कार्तिकेयाचा जन्म झाला. तो अध्याय वाचला नसेल, तर शिवलीलामृत अध्याय तेरावा

श्री शिवलीलामृत अध्याय चौदावा (१४) | Shivlilamrut Adhyay 14 Marathi Read More »

, , , , , , ,